पोलिस स्टेशनची पायरी चढताना पुस्तक नागरिकांसाठी उपयुक्त : डॉ. सदानंद दाते

पुणे : सहाय्यक पोलिस आयुक्त (नि) अशोक इंदलकर यांनी आपल्या ३३ वर्षीच्या दीर्घ पोलिस सेवेतील अनुभवाच्या पायरी चढताना हे पुस्तक लिहिले असून, या पुस्तकामध्ये नागरिकांना उपयुक्त अशी नाहिती आहे. नागरिकांना या पुस्तकाचा चांगला उपयोग होईल, असे नत राज्याचे पोलिस नहासंचालक डॉ. सदानंद दाते यांनी व्यक्त केले आहे.

’पोलिस स्टेशनची पायरी चढताना या पुस्तकाचे लेखक अशोक इंदलकर (सहाय्यक पोलीस आयुक्त (नि.) आणि ईश्वरी प्रकाशनचे प्रकाशक व पोलीसकाका न्यूज चे संपादक संतोष धायबर यांनी डॉ. सदानंद दाते यांची मुंबई येथील कार्यालयात भेट घेऊन त्यांना पुस्तक भेट दिले. डॉ. सदानंद दाते (राज्याचे पोलीस महासंचालक) यांनी पुस्तक उघडून पाहिल्यानंतर पुस्तकातील नाहिती सर्वासाठीच उपयुक्त असल्याचे म्हटले आहे. शिवाय, श्री. इंदलकर यांचे अभिनंदन करून पुस्तकासाठी शुभेच्छा दिल्या.

दरन्यान, सर्वसामान्य नागरिकांना पोलिस स्टेशन, कायदे आणि त्यांच्या हक्कांविषयी अचूक, सोप्या भाषेत नाहिती देणारे पोलिस स्टेशनची पायरी चढताना…’ हे पुस्तक वाचकांच्या नोठ्या पसंतीस उतरले असून, राज्यभरातून या पुस्तकाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. नागरिक, विद्यार्थी, वकील, पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते तसेच पोलिस भरतीची तयारी करणाया तरूणांनध्ये या पुस्तकाची विशेष नागणी वाढत आहे.

कायदेशीर नाहितीचा खजिना

११ प्रकरणांनधून नार्गदर्शन

प्रत्येक घरात, ग्रंथालयात असावे

Please follow and like us: