गांधी जयंतीनिमित्त पुण्यात १७ किलोमीटर ‘सत्याग्रह मार्च’; प्राणीमुक्ती आणि वनस्पती आधारित आहाराचा संदेश

पुणे : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या १५७ व्या जयंतीनिमित्त पुणे ॲनिमल लिबरेशनच्या वतीने प्राणी हक्क, अहिंसा…

महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर व त्यागमुर्ती माता रमाई आंबेडकर यांच्या ऐतिहासिक वास्तुंना “अ” दर्जा देण्यात यावा म्हणून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (सचिन खरात गट) या पक्षाच्या वतीने मागणी

पुणे : रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (सचिन खरात गट )या पक्षाच्या वतीने पुणे जिल्हाधिकारी यांना शिष्ट…

भीमा कोरेगाव विजयस्तंभ राष्ट्रीय स्मारकाच्या विकास आराखड्यासाठी ‘पीएमआरडीए’ आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी यांना प्रत्यक्ष काम तातडीने सुरू करण्याची मागणी – माजी उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे

पुणे : भीमा कोरेगाव विजयस्तंभ राष्ट्रीय स्मारकाचा विकास आराखडा मंजूर करून त्या ठिकाणी लवकरात लवकर भव्य…

अत्यावश्यक सेवांच्या २० हून अधिक प्रस्तावांना मंजुरी – स्थायी समितीचे अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांनी सांगितले

पुणे : पुणे महापालिकेच्या अत्यावश्यक सेवांशी संबंधित विविध कामांना स्थायी समितीच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. पाणीपुरवठा,…

समान नागरी कायद्याची संपूर्ण कार्यवाही तातडीने रद्द करा; रिपब्लिकन सोशालिस्ट पक्षाचे अध्यक्ष राहुल डंबाळे यांची मागणी

पुणे : समान नागरी कायद्याच्या (युसीसी) मसुदा प्रश्नावलीवरून निर्माण झालेल्या तीव्र मतभेदांमुळे मुंबई उच्च न्यायालयाचे माजी…

सर्वोच्च न्यायालयाने ‘निकोप लोकशाही’च्या रक्षणा करीता, मुख्य निवडणुक आयुक्तांना तातडीने बर्खास्त करावे – वरिष्ठ काँग्रेस प्रवक्ते गोपाळदादा तिवारी

पुणे : ‘त्रिसदस्य निवडणुक आयोगातील’ दोन निवडणुक आयुक्तांनी, मुख्य आयुक्तांच्या निर्णयाबाबत वारंवार लेखी आक्षेप नोंदवल्याचे स्पष्ट…

बातम्या आल्या, कंत्राट दिले गेले पण काम कुठे आहे?: प्रदूषण नियंत्रण मंडळास पुणेकरांचा सवाल

पुणे : गणेशोत्सवातील ध्वनिप्रदूषणाला आळा घालण्यासाठी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने (एमपीसीबी) पुणे शहरात विशेष मोहीम हाती…

‘व्हाय नॉट पुणे?’ – पुण्याच्या GCC विकासाच्या दिशेने शासन आणि उद्योग क्षेत्रातील मान्यवरांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी संवाद

पुणे : पुण्याला जागतिक क्षमता केंद्रांचे (Global Capability Centre – GCC) प्रमुख केंद्र म्हणून विकसित करण्याच्या…

पुणे महानगरपालिकेच्या सर्व नागरी विकासकामांसाठी IWMS (IntegratedWorks Management System) प्रणालीची कडक व अनिवार्य अंमलबजावणी करावी – ऍड.निलेश निकम विरोधी पक्षनेता, पुणे महानगरपालिका

पुणे : पुणे महानगरपालिकेच्या सर्व नागरी विकासकामांसाठी IWMS (Integrated Works Management System) प्रणालीची कडक व अनिवार्य…

देविका दफ्तरदार यांची भावस्पर्शी भूमिका असलेला ‘सहल’ ९ ऑक्टोबरला “सहल” चित्रपटाचं पोस्टर लाँच

पुणे : मराठी चित्रपटसृष्टीतील गुणी अभिनेत्री देविका दफ्तरदार महत्त्वपूर्ण भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. ‘सहल’ या…