रक्षाबंधन सणानिमित्त राख्या खरेदीसाठी बाजारात गर्दी

पुणे : उद्या ” रक्षाबंधन सण ” उद्या साजरा होणार आहे. बाजारात आज विविध प्रकारच्या राख्या खरेदीसाठी महालांची मोठ्या प्रमाणात गर्दी दिसून आली. महिलांची विशेष पसंती दिसून आली ते म्हणजे चांदीच्या राख्या. अनेक देवांच्या चित्रांची राख्या तर प्रत्येक भावाच्या चित्राची राखी सुद्धा बाजारात उपलब्ध झालेले दिसून आले. आकर्षक गिफ्ट बॉक्स पॅकिंग मध्ये चांदीच्या राख्या बाजारात उपलब्ध होत आहे.
महिलांची खरेदीसाठी प्रचंड गर्दी होत असलेली दिसून येत आहे.

Please follow and like us: