डॉ. रिंकूज मल्टीस्पेशालिटी केअर सेंटरचे उद्घाटन विधान परिषद उपसभापती डॉ. नीलमताई गोऱ्हे यांच्या हस्ते करण्यात आले

पुणे : डॉ. रिंकूज मल्टीस्पेशालिटी के अर सेंटर, २४, गुडविल बिल्डिंग, पोरवाल रोड, धानोरी लोहगाव, पुणे या हॉस्पिटलचे उद्घाटन विधान परिषद उपसभापती मा. ना. डॉ. नीलमताई गाऱ्हे यांच्या हस्ते करण्यात आले. या याप्रसंगी नूतन हॉस्पिटल च्या कार्यास शुभेच्छा देताना डॉ. नीलमताई गोऱ्हे म्हणाल्या की, आजच्या सद्य परिस्थितीत हॉस्पिटलचा खर्च सामान्य माणसाला परवडणारा नसून त्यांच्या आवाक्या बाहेर गेलेला आहे अशावेळी सामान्य गोरगरीब माणसांना परवडेल अशी रुग्णसेवा देणे हीच खऱ्या अर्थाने समाजसेवा होऊ शकते त्यासाठी हॉस्पिटल चालवणाऱ्यांनी व्यवसाय न पाहता सामान्य माणसाची सेवा हा एक मनामध्ये विचार ठेवून या व्यवसायाकडे पाहिले पाहिजे. डॉ. रिंकू बावस्कर मोरे यांना नवीन हॉस्पिटलच्या कार्यास शुभेच्छा देताना डॉ. नीलमताई गोऱ्हे यांनी आपल्या डॉक्टर व्यवसायातल्या काही आठवणी सांगितल्या. काही प्रसंगी डॉक्टरांना अडचणीत आणण्याचा प्रसंग ही समाजातल्या काही लोकांकडून केला जातो यासाठी डॉक्टरांनी सतर्क राहणे फार आवश्यक आहे असे त्या म्हणाल्या. यावेळी डॉक्टर नीलम ताई गोऱ्हे यांची नुकतीच महाराष्ट्र राज्याच्या विधान परिषद सदस्य पदी निवड झाल्याबद्दल डॉक्टर रिंकू बावस्कर मोरे यांनी त्यांचा सत्कार सन्मान केला.-
डॉक्टर रिंकूज मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलच्या उद्घाटन प्रसंगी डॉ. रिंकू बावस्कर – मोरे म्हणाल्या की, डॉक्टर आनंद गोयल, शैलेंद्र मोरे, दिनेश रिंकूज मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल हे निंबाळकर, स्वीक सहाय्य्क प्रतिभा सामान्य माणसांना परवडेल आणि राऊत, भानुदास बावस्कर, विठ्ठल माफक दरात रुग्णसेवा देण्याचा आम्ही गायकवाड, एडवोकेट नितीन घोडके, प्रयत्न करणार आहोत. रुग्णसेवा देताना सिद्धार्थ मोरे, पवन बावस्कर, लखन व्यवसाय न पाहता सामान्य माणसांना पंजाबी, एडवोकेट पूजा पंजाबी, अधिकाधिक मापक दरात रुग्ण सेवा एडवोकेट संगीता काकडे, सुमित कशी मिळेल यासाठी आमचा प्रयत्न बावस्कर, मयूर पाटील, बालाजी कुराडे, राहणार आहे. तसेच शासनाच्या विक्रम हिरे, मनोहर देटे, शशीभाऊ रुग्णांसाठी असणाऱ्या विविध योजनांचा तावरे, एडवोकेट बाळासाहेब चोखर, लाभ आम्ही या माध्यमातून देणार एडवोकेट मंदार रायकर, सुरेश घमरे, आहोत तसेच ज्या आमच्याकडून विनायक पुणवटकर, समाधान सोनंदकर, रुग्णांना सेवा देण्यासाठी सुविधा नाहीत श्री राऊत, रोहित मुळे, गायक संगीतकार त्या सुविधा नामांकित मोठ्या श्री जठार तसेच लोहगाव पोलीस हॉस्पिटलमध्ये देण्याचा आमचा प्रयत्न स्टेशनचे पोलीस अधिकारी व कर्मचारी राहील. उपस्थित होते. उपस्थित सर्वांनीच या यावेळी शिवसेना पुणे शहर संघटक प्रसंगी शुभेच्छा दिल्या.

Please follow and like us: