भिडेवाडा राष्ट्रीय स्मारकाच्या कामाची अन्न व नागरी पुरवठा मंत्री श्री.छगन भुजबळ यांच्याकडून पाहणी

स्मारकाचे काम वर्षअखेरपर्यंत पूर्ण करून नवीन वर्षाच्या सुरुवातीला नागरिकांसाठी खुले करण्याच्या सूचना पुणे/प्रतिनिधी : क्रांतीसूर्य महात्मा…

केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री, भारत सरकार श्री.अमित शाह यांच्या पुणे दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर महापालिका प्रशासनाकडून सुरक्षेच्या दृष्टीने आढावा बैठक संपन्न

पुणे/प्रतिनिधी : देशाचे केंद्रीय गृहमंत्री मा.श्री.अमित शाह यांच्या आगामी पुणे दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर पुणे शहरातील सुरक्षा व्यवस्था…

येरवडा हॉटमिक्स प्लांटसाठी १४ कोटींच्या डांबर खरेदीचा मार्ग मोकळा, खड्डे दुरुस्ती वेगाने होणार – श्रीनाथ भिमाले

पुणे/प्रतिनिधी : पुणे महापालिकेच्या येरवडा येथील हॉटमिक्स प्लांटचे कामकाज अखंडित सुरू ठेवण्यासाठी डांबर, एलडीओ, इमल्शन, रोडबॉन्ड…

स्वच्छता स्पर्धेत १५ क्षेत्रीय कार्यालयांची चुरस ; विजेत्यांसाठी ९० लाखांचा निधीला मान्यता – स्थायी समितीचे अध्यक्ष श्रीनाथ भिमाले

पुणे/प्रतिनिधी : लोकनेते स्व.अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या स्वच्छता सप्ताहात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या पुणे…

प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभागी होण्याचे आवाहन

पुणे/प्रतिनिधी : नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसानीपासून शेतकऱ्यांना आर्थिक संरक्षण देण्याच्या दृष्टिकोनातून राज्यात सन २०२६-२७ या आर्थिक वर्षासाठी…

नवी मुंबईत साकारणार आंतरराष्ट्रीय विद्यापीठांचे देशातील पहिले संकुल

विकसित महाराष्ट्राच्या दिशेने वाटचाल करत राज्य शासन विविध जनकल्याणकारी योजनांची प्रभावी अंमलबजावणी करत आहे. यादृष्टिने शासनाचे…

महाराष्ट्रात २ कोटी ९० लाख मतदारांची नावे कापली जाणार ? प्रकाश आंबेडकरांचा निवडणूक आयोगाच्या भोंगळ कारभारावर निशाणा

मुंबई : निवडणूक आयोगाच्या मतदार यादी पुनरीक्षण प्रक्रियेवरून राज्यातील राजकारण तापण्याची शक्यता निर्माण झाली आहे. वंचित…

भीमसैनिकांच्या उत्साहात गुळपोळी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती भव्य-दिव्य साजरी

सोलापूर / बार्शी : तालुक्यातील गुळपोळी येथे नुकतेच विश्वरत्न, महामानव, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त…

भारतीय सशस्त्र सैन्यदलामध्ये अधिकारी पदाच्या पूर्व प्रशिक्षणाची मोफत सुविधा

पुणे : भारतीय सैन्यदल, नौदल व वायुदलामध्ये अधिकारी पदावर भरती होण्यासाठी पात्र उमेदवारांना Combined Defence Services…

विकसित महाराष्ट्राचे उद्दिष्ट गाठण्यासाठी क्षमता बांधणी आराखडा महत्त्वाचा- अपर मुख्य सचिव व्ही. राधा

पुणे : विकसित महाराष्ट्राचे उद्दिष्ट गाठण्यासाठी प्रत्येक अधिकारी आणि कर्मचाऱ्याच्या क्षमता विकासाचा विचार करावा लागेल. त्यासाठी…